5 topics you will find on this blog

Writing has always been a comfort place for me. Growing up as the only child and being selectively extrovert made diary my closest buddy. But that made writing my personal space too. I always tend to pour my heart out when I write and it becomes a direct path to my soul. That has surely…

वीर, आई अन् काॅफी

सकाळचे नऊ वाजलेले, आता आई अंघोळ करून येणार… भरभरा स्वतःचा ऑफिसचा आणि आपला शाळेचा नि पाळणाघराचा डब्बा भरणार… दुधाचा कप आणि आवड़ीचे बिस्किट देऊन आपल्याला तयार करून निघणार घराबाहेर… एका हातात साऱ्या बैग्स अन् दुसऱ्या हातात आपला हात धरून, असे वीरने हेरले. बाबा देवाघरी गेल्यापासुन आई अशीच सतत कामात असते… ना संध्याकाळी गजरा बनवते ना…