भिती रोजच वाटते आताशा, अंधाराची.. त्या अंधारासोबत येणाऱ्या, काळ्याशार रात्रीची.. रात्री पडणाऱ्या त्या, भयाण स्वप्नांची.. ..आणि येणाऱ्या उद्याची.. भिती रोजच वाटते आताशा, मनाची.. मनाच्या खोलवरच्या त्या, बंद कवाडाची.. कवाडामागे डांबलेल्या साऱ्या, विचारांची.. ..आणि असंख्य आठवणींची.. भिती रोजच वाटते आताशा, लिहीण्याची.. लिहीता लिहीता उलगडणाऱ्या, भावनांची.. भावनाविवश त्या, स्वत:चीच.. ..आणि खरंतर जगण्याची…. खुपचं भिती वाटते आताशा
Featured
THE YEAR THAT THIS WAS
Download calendar here –> calendar2021Download 2020! What a year this was! So many unexpected twists and turns, so many changed plans and so many moments that we all will never forget. This year felt a little extra long, or may that was just us slowing down and observing the world outside with a clear vision….